Headlines

बार्शी शहराच्या नागरिकांनी विकास कामांबद्दल काळजी करू नये – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी — बार्शी शहरात सुभाष नगर भागातील प्रभाग क्रमांक १ मधील २ कोटी, ३३ लाख, ९० हजार, ७८१ रुपये किंमतीची विकास कामे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २ मधील ८४ लाख, ४३ हजार, ५९५ रुपये किंमतीची विकासकामे व प्रभाग क्रमांक ३ मधील २ कोटी, ३१ लाख, ६८ हजार, ९५८ रुपये किंमतीच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार…

Read More

लायन्स क्लबचे सभासदांना बरोबर घेऊन शास्वत काम उभे करा- माजी प्रांतपाल पी एम जे एफ जगदीश पुरोहित

बार्शी – लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी चेतना, लायन्स क्लब बार्शी राॅयल, लायन्स क्लब सोलापूर या चार क्लबचे अध्यक्ष सचिव खजिनदार व नविन सभासद यांची झोन ओरिएंटेशन व झोन ॲडव्हाजरी मिटींग रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह येथे संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, डॉ शेखर…

Read More

“हर घर दिवाली “उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व दिवाळी निमित्ताने ड्रेसचे वाटप

बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी (पान) यांच्या वतीने बार्शी येथे सोलापुर रोड येथिल पारधी समाजातील 90 मुलांना व रेडलाईट एरियातील 15 मुलांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी निमित्ताने ड्रेसचे वाटप करण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक शिवशंकर गोसावी, दत्तात्रय भारती सोमनाथ गोसावी,लक्ष्मण गोसावी, पो. कॉ. अर्जुन गोसावीसाहेब, मोहन तोकाकुल सर, प्रशांत थिबारे, समाधान…

Read More

अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटना च्या बार्शी तालुका संघटक पदी दयानंद पिंगळे यांची निवड

बार्शी/ प्रतिनिधी- अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेची बुधवार दि . 18 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथे माजी जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.त्यात २७ जिल्ह्यांचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विश्वस्त सहभागी झाले होते.सध्या पुन्हा एकदा राज्य स्तरावर मजबूत संघटन बांधणी करण्याचा विचार सुरू आहे.विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावर लोकशिक्षण,लोकजागृती तसेच वेळ पडल्यास मोठे आंदोलन…

Read More

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर…

Read More

जनआंदोलनाला लढ्याला यश , बार्शी शहरातील तब्बल 500 कामगारांना मध्यान भोजनांचा लाभ

बार्शी / प्रतिनिधी- जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय व त्यामधील जनशक्ती मजदूर सभा, मातंग पॅथर सेना, अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती,दलित पॅंथर बार्शी,माथाडी संघटना, महिला आघाडी सेना कडून सरकारी कामगार अधिकारी यांच्या बार्शी कामगार ऑफिस ला घेराव घातला होता. स्मार्ट कार्ड द्यावे आणि कामगारांच्या योजना कामगारांना द्याव्या यासाठी आंदोलन केले गेले. त्या आंदोलनाला यश आले असून कामगार…

Read More

येत्या पंधरा दिवसात बार्शी शहरातील अनेक भागात २० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी नगर परिषदेच्या वतीने बार्शी शहरातील पांडे चौक, भीम नगर, हांडे गल्ली या भागातील १ कोटी, २० लाख, २२ हजार, ८२४ रुपये किमतींच्या रस्ते डांबरीकरण व गटार बांधणी कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र राऊत बोलत होते. बार्शी शहरात आमच्या सत्तेच्या कारकिर्दीत साडे चार वर्षांमध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली व भविष्यकाळातील जवळपास २०…

Read More

बार्शी नगरपालिका बरखास्त करुन नगरसेवकांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी – मनीष देशपांडे

बार्शी/प्रतिनिधी – सभेचे इतिवृत्त केलेले नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद बरखास्त करण्याबाबत व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची व संविधानिक कर्तव्यात कसूर केल्यामुळे तात्काळ कारवाई करण्याबाबत मनीष रवींद्र देशपांडे ,जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय बार्शी यांनी राष्ट्रपती , पंतप्रधान , राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की कुठल्याही सभेची भारतीय कायद्यानुसार महा.नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक…

Read More

रयत क्रांती संघटनेच्या वतीने शासन निर्णयाची होळी

बार्शी/प्रतिनिधि – राज्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यासाठी मा. मुख्यमंत्री भरीव मदत देणार असं वारंवार बोलतं होते पण 6/10/2 1च्या जी आर शासनाने अतिवृष्टी ग्रस्थांची क्रूर चेष्टा करत अल्प मदत जाहीर केली. त्या शासन निर्णयाची आज तहसील कार्यालय या ठिकाणी रयत क्रांती संघटना बार्शी च्या वतीने होळी…

Read More

भाकप कडून कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

बार्शी – प्रतिनीधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सील कडून कॉम्रेड अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी कोर्टा समोरील पुतळा पार्क येथील कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमर शेखांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. सोबतच शेतकरी, कामगार वर्गासाठी पुढील…

Read More