Headlines

बार्शीतील कोरोना रुग्णासंख्या आटोक्यात येण्याकरिता जनता कर्फू ची गरज

  फोटो- प्रतीकात्मक बार्शी तालुक्यात व इतर शेजारील तालुक्यातून येणारी रुग्णसंख्या पाहता उपलब्ध आरोग्य सुविधा अपुरी बार्शी / प्रतिनिधी – राज्य शासनाने त्याचबरोबर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी ब्रेक द चेन”च्या संदर्भाने 14 तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून आदेश निर्गमित केले आहेत. आदेश निर्गमित केल्यानंतर बार्शी शहरातील परिस्थिती पाहता ज्या आस्थापना , दुकाने चालू राहिलेले आहेत. तिथे आणि शहरात नागरिकांना कुठल्याही परिस्थितीचे…

Read More