Headlines

प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

[ad_1] Lek Asavi Tar Ashi Marathi Movie : आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘लेक असावी तर…

Read More

32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?

[ad_1] Raj Kiran Mystry: कलाविश्वाचा झगमगाट पाहून सर्वांनाच या अनोख्या जगताचा हेवा वाटतो पण, प्रत्येकवेळी ‘दिसतं तसं नसतं’ म्हणून जग फसतं, या वाक्याचा प्रत्यय येतो आणि याच कलाजगताची दुसरी बाजू समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकते. भारतीय चित्रपट जगतात अनेक कलाकार नावारुपास आले. काहींना अमर्याद लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तर काही कलाकार मात्र विस्मरणात…

Read More

‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?

[ad_1] Kabhi Khushi Kabhie Gham : शाहरुख खान आणि काजोल यांच्या जोडीमुळं गाजलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी अफलातून की हे प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांचे पार्टनर असावेत अशीही काही चाहत्यांची इच्छा. अशा या जोडीनं गाजवलेला आणि तगडी स्टारकास्ट असणारा एक चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’.  करण जोहरच्या दिग्दर्शनात साकारलेल्या…

Read More

‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?

[ad_1] Chamkila movie and Amitabh Bachchan Connection :  लोकप्रिय पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्रा यांचा ‘चमकीला’ या चित्रपटाची जोरदार वाह वाह होतेय. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच सर्वत्र त्यांची चर्चा होतेय. अमर सिंग चमकीला यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट आहे. पंजाबी संगीतात मोठं नाव…

Read More

2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम

[ad_1] 25 Year Adult Star In Coma: एडल्ट स्टार एमिली विल्सच्या कुटुंबाने तब्बल 2 महिन्यांनंतर ती कोमातून बाहेर आल्याची माहिती दिली आहे. 11 मार्च रोजी एमिली कोमात असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात एमिलीला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती कोमात गेल्याचं कुटुंबाने सांगितलं होतं. आता ही माहिती दिल्यानंतर जवळपास महिन्याभराहून अधिक काळाने कुटुंबाने…

Read More

आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद… ‘हास्यजत्रा’ फेम प्रथमेश शिवलकरने खरेदी केली लाखोंची गाडी

[ad_1] ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आणि तेथील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या कलाकारांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते. अशावेळी हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरने केलेली पोस्ट चर्चेत आहे. प्रथमेश शिवलकरने आई,बाबांसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घरी एका नव्या फॅमिली मेंबर आगमन झाल्याचं दिसत आहे.  प्रथमेशने या पोस्टमध्ये आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा…

Read More

मलायकाच्या खासगी क्षणांचा लपूनछपून काढलेला Video Viral! लोक म्हणाले, ‘थोडी लाज..’

[ad_1] Malaika Arora Viral Video: अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ शनिवारी शूट करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ आता वादात अडकला असून या व्हिडीओवरुन प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी तारतम्य बाळगणं गरजेचं असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. नक्की घडलं काय? झालं असं की,…

Read More

‘मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं’; अजिंक्य देवचा मोठा खुलासा

[ad_1] Ajinkya Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांचा लाडका आणि हॅन्डसम अभिनेता म्हणून अजिंक्य देव ओळखला जातो. अजिंक्यनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे. याशिवाय आपलीच माणसं आपल्याकडे कसं दुर्लक्ष…

Read More

उमेश कामतने का केली ‘मायलेक’ची निवड?

[ad_1] Umesh Kamat Mylek : आई आणि मुलीच्या सुरेख नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाणी, ट्रेलर सोनाली आणि सनायाची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच यात विशेष लक्ष वेधून घेत आहे तो उमेश कामत. उमेशची या चित्रपटात एकंदरच कूल आणि इंटरेस्टिंग भूमिका असल्याचं दिसतंय. खरंतर, हा चित्रपट आई…

Read More

अमिताभच्या बालपणाची भूमिका साकारून हिट झाला हा चिमुकला 41 वर्षांनंतर दिसतोय असा

[ad_1] मुंबई :  अमिताभ बच्चनने बॉलिवूडला खूप हिट सिनेमा दिले आहेत. कुली हा त्यातलाच एक सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांचं जगभरातून कौतुकही झालं. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचा रोल निभावणारा छोटा मुलगा तुम्हाला आठवतच असेल. हा मुलगा इंडस्ट्रीमध्ये मास्टर रवीच्या नावाने खूप प्रसिद्ध झाला होता मात्र जस-जसा हा मुलगा मोठा झाला त्याला रवी वलेचा…

Read More