Headlines

नांदेडच्या अंध दांपत्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठरली देवदूत

करमाळा / ए.बी.एस. न्यूज नेटवर्क –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गावातील एका अंध दांपत्याचा दवाखान्याचा खर्च वाचला. आरोग्यमित्रांने योग्यवेळी योग्य सल्ला दिल्यास रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते या घटनेतून दिसून आले. सविस्तर माहिती पुढील अशी कि ,करमाळा तालुक्यातील वांगी नं.३  गावातील तानाजी शिंदे यांची द्वितीय कन्या अर्चना…

Read More

शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने कळंबवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी  क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला दिनानिमित्त  संस्थेचे संचालक शिवशंकर गोसावी, सदस्या पद्मीनी गोसावी,  उपसरपंच कमल जाधव  ,अंगणवाडी सेविका सरस्वती ठाकरे, विजया जाधव,कोळेकर मँडम, आशासेविका मनिषा जाधव, सुप्रिया गोसावी व संस्थेचे…

Read More

पिवळ्या दातांमुळे हसणेही कठीण झाले आहे, तर करा हे उपाय काही मिनिटांत दात चमकतील

घरी दात पांढरे करणे: हसणे आणि हसणे हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे खूप महत्वाचे भाग आहेत. पण, हसताना तुमचे दात पिवळे दिसले तर तुम्ही हसतमुख बनू शकता. याशिवाय तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही नकारात्मक प्रभाव पडतो. अनेक वेळा रोज दात स्वच्छ करूनही दात पिवळे राहतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर दंतचिकित्सकाकडे जाऊन महागडे उपचार घेण्याऐवजी हे…

Read More

आता Omicron चे नवीन उप-प्रकार आला समोर, संसर्ग खूप वेगाने पसरत आहे, 57 देशांमध्ये आढळली प्रकरणे : WHO

जिनेव्हा (स्वित्झर्लंड): जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन प्रकाराचा एक नवीन उप-प्रकार सापडला आहे आणि काही अभ्यासांनी असे सूचित केले आहे की ते मूळ प्रकाराशी तुलना करता येऊ शकते. अधिक संसर्गजन्य. डब्ल्यूएचओने सांगितले की, या नवीन उप-प्रकारची प्रकरणे 57 देशांमध्ये आढळून आली आहेत. झपाट्याने पसरणारे आणि बदललेले ओमिक्रॉन प्रकार आता…

Read More

शिवराई फाउंडेशनचा आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रम

सोलापूर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जन्मउत्सव दिनानिमित्त शिवराई फाउंडेशन व श्री ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर कनिष्ठ रानमसले यांच्या संयुक्त विद्यमाने रानमसले येथील हायस्कूलमध्ये  किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला . ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबद्दल ज्या अनेक समस्या असतात त्या समस्या वरती कशा प्रकारे मार्ग काढता येतो त्या…

Read More

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी…

Read More

कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ प्रकार हा डेल्टापेक्षा धोकादायक?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या सल्लागार समितीने ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकाराला ‘खूप वेगाने पसरणारा चिंताजनक प्रकार’ असे म्हटले आहे. याशिवाय, या प्रकाराचे नाव ग्रीक वर्णमाला अंतर्गत ‘ओमिक्रॉन’ ठेवण्यात आले आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. तेव्हापासून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या प्रकाराला आपापल्या देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. या…

Read More

वंचित विद्यार्थ्यांसाठी स्नेहग्राम येथे परिवर्तनाच्या वाटा समूहाने उभारले ग्रंथालय

बार्शी – दि.14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) बालदिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील स्नेहग्राम (Snehagram)या ठिकाणी वंचित विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाच्या वाटा समुहाच्या वतीने दोन लक्ष रुपयांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.या ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण…

Read More

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील दिव्यांग (certificates to the disabled )नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Public Health Minister Rajesh Tope )यांनी सांगितले. दिव्यांगांना प्रमाणपत्रे जलदगतीने देण्यासाठी राज्य स्तरावर १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या…

Read More

लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More