Headlines

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली

  नवी दिल्ली /16 फेब्रुवारी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या 809 व्या उरुसनिमित्त केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण केली. सहिष्णुता आणि सौहार्द्रता हा भारताचा डीएनए आहे आणि आपल्या देशाचा हा अभिमानास्पद वारसा कोणीही “बदनाम किंवा उध्वस्त” करू शकत नाही असे…

Read More

चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान

नवी दिल्ली / 4 फेब्रुवारी-इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली…

Read More