Headlines

बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बार्शी /प्रतिनिधी – शहरातील खड्डेमय रस्ते, त्यामुळे वाढलेली धूळ व धुळग्रस्तपणा, अपुरी व सदोष गटारव्यवस्था, यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक असे बार्शीतील प्रश्न आता थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर व इब्राहिम खान यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतांना दिवाणी न्यायालयाने परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार स्पष्ट…

Read More

बार्शी नगर पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीला सुरुवात

बार्शी / प्रतिनिधी -पावसाचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे यातच डासांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने डासांमुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, चिकन गुणिया या सारख्या आणि इतर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना सूरक्षित ठेवण्यासाठी बार्शी नगर पालिकेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफभाई तांबोळी व आरोग्य सभापती संदेश…

Read More

ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून बार्शीतील तरूणींकडून 250 झाडे मोफत वाटप

बार्शी / प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचे बळी गेले असल्याने सर्व मृत्य व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्वाची आहे हे महत्व पटवून देण्यासाठी पोलिस भरतीची तयारी करीत असलेली शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या काळात सुमारे 250 झाडे नागरिकांना मोफत वाटप करण्याचा संकल्प केला होता. दि. 21 मे…

Read More

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण

बार्शी/प्रतिनिधी – लायन्स क्लब बार्शी च्या वतीने रविवारी रामकृष्ण हॉटेल येथे शिक्षकरत्न पुरस्कार , लायन्स इंजिनियर पुरस्कार  , लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. तसेच या वेळेस रिझन चेअरमन यांच्या अधिकृत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड. विकास जाधव होते. प्रमुख उपस्थिती मध्ये झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी ,…

Read More

ठाणे येथील घटनेचे बार्शीत पडसाद , नगर पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

बार्शी/ प्रतिनिधी – 30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला . या हल्ल्यामध्ये त्यांची हाताची तीन बोटे कापली गेली आहेत . डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. सदर कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक प्रकार…

Read More

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने…

Read More

बार्शी नागरपालिकेसमोर विविध संघटना व नागरिकांच्या वतीने ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – सर्वसाधारण सभेमध्ये चुकीचा आणि बेकायदेशीर केलेला ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नगराध्यक्ष बार्शी नगरपरिषद यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेऊन तो रद्द करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी करत प्रहार संघटना, स्वराज इंडिया, इंक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि मानवीहक्क संरक्षण व जागृती या संघटनांनी बार्शी नगरपरिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. पोस्ट ऑफिस चौकातील जागेमध्ये केलेला चुकीचा…

Read More

25 वर्षाच्या यंत्रमाग लढ्याला व कॉ.आडम मास्तर यांच्या पाठपुराव्याला यश !

सोलापूर – महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योग सुरु होऊन विकासाची विविध टप्पे गाठताना या क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळाले पाहिजे या करीता माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा ही प्रमुख व आग्रही मागणी पहिल्यांदा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी विधीमंडळात केली.यावर तत्कालीन राज्य सरकार जावळे समिती,आव्हाडे समिती, हाळवणकर…

Read More

लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बार्शी / प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ बार्शी च्या वतीने गेली 42 वर्षे सातत्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या वर्षी करोणा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी…

Read More

स्मशानभुमीचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी

बार्शी /प्रतिनिधी- जोपर्यंत दफन भुमीसाठी जागा मिळत नाही तो पर्यंत मयत व्यक्तीचा दफन विधी करणार नाही. अशी आक्रमक भुमिका तांदुळवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली होती. यानंतर उप-जिल्हाधिकारी (पूनर्वसन ) विभाग मोहिनी चव्हाण, बोरी मध्यम प्रकल्प(पूनर्वसन)डेप्युटी इंजिनिअर झोल ए.एस. यांनी घटनास्थळी भेट दिली. मौजे. तांदुळवाडी येथील गट नं. 14 मध्ये पाहणी करून गट नं. 14 च्या दक्षिण बाजुला…

Read More