Headlines

भाऊबीजेला बहिणाला काय गिफ्ट देऊ म्हणून विचार करत आहात , तर हे पाच पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत

सणासुदीचा हंगाम चालू आहे, दुर्गापूजा संपताच, दीपावली आणि नंतर भाऊबीज येणार आहे. भाऊबीज साठी , मोठे भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि मोठ्या बहिणी त्यांच्या लहान भावांना. भाऊबीज दरम्यान, भाऊ अनेकदा आपल्या लाडक्या बहिणीला काय भेट द्यायचे याबद्दल गोंधळलेले असतात. भेट वस्तु अशी असावी जेणेकरून बहिणीला कामी यावी किंवा ती पाहून बहिणीने आनंदाने उडी मारावी….

Read More

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा -बार्शीत कडकडीत बंद

   बार्शी/प्रतींनिधी – केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी तिन कायदे हुकूमशाही पध्दतीने संमत केले आहेत याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला पठिंब देणार्‍या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय मोर्चा श्री. भाउसाहेब आंधळकर व काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.  हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्या वतिने काढण्यात आले.  मोर्चा…

Read More

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार पक्षी सप्ताह: निबंध, चित्रकला, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

  सोलापूर,दि.30: पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर,पक्षी संरक्षण आणि संवर्धन कायदा अशा पक्ष्याबांबत बहुविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.  जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सलिम अली आणि…

Read More

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता

तुळजापूर/अक्षय वायकर  : पर्यटक व इतिहासप्रेमी नागरीक आतुरतेने वाट पाहणा-या किल्ल्यातील नरमादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पर्यटकांसाठी किल्ला बंद आहे.  गेल्‍या दोन आठवडयापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत  असून नळदुर्ग येथिल कुरनुर मध्यम (बोरी  धरण) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होवुन शनिवार पर्यंत 95…

Read More

सिटू चे वीजबिल माफीसाठी अनोखे आंदोलन

        सरकार देश विकू पहातय सावधान ! – कॉ.नरसय्या आडम मास्तर सोलपूर/शाम आडम -जे गद्दार भांडवलदार,उद्योजक या  देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि देशाला बुडवून फरार झाले अशा दिवाळखोरांना देशात आणून शिक्षा देण्याऐवजी त्यांच्यासारख्या भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी करून आरती देऊन ओवळत आहेत. मात्र गोरगरिबांचे फक्त लॉकडाऊन च्या काळातील वीज बिल माफ करण्यास सरकार…

Read More

बार्शी – सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ टिपलेले चित्र फोटोक्लिक – nazim bagwan

Read More