Headlines

सिने अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली /वृतसंस्था -कला क्षेत्रातील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सिने अभिनेता   रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला. गुरुवारी सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिल्याचे जाहीर केले. 3 मे ला होणार्‍या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण कार्यक्रमात राजनीकांत  यांना हा पुरस्कार दिला जाईल.  सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Read More