Headlines

बार्शीत रुग्णहक्क मार्गदर्शन शिबीर संपन्न

बार्शी/प्रतिनिधी – 12 ऑगस्ट रोजी सावळे सभागृह, बार्शी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रुग्ण हक्क परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांच्या हक्कांबाबत जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरमसाठ बिलं, विमा योजना संदर्भातील तक्रारी तसेच रुग्णांचे इतर हक्क यावर रुग्ण हक्क परिषदेचे बाबा चौबे, कल्पना पवार, प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप

सोलापूर /विशेष प्रतींनिधी – सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न

सोलापूर- १० जून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला .  यावेळी कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार ,  सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी ईनामदार, ज्येष्ठ नेते बशीर शेख, दिलीप कोल्हे, जनार्दन कारमपुरी, मनोहर…

Read More