Headlines

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना

23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत सोलापूर: सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे…

Read More

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी–प्रधानमंत्री पीक विमा योजना

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. 1 ते 7 डिसेंबर,2022 दरम्यान पीक विमा आठवडा पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेसंबधी माहितीपर लेख.   नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण…

Read More

बार्शी- तालुका कृषि अधिकारी शहाजी कदम यांचे शेतकर्‍यांना जाहीर आवाहन

खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत  कृषी विभागानेही शेतकऱ्यांना  जाहीर आवाहन केले आहे. पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा. रणीपूर्व बीजप्रक्रीया करावी. चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी,७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी….

Read More

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला  बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश                             

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे , तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री…

Read More

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला  बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश                             

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत.  मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे ,  तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री…

Read More

फळबाग लागवडीसाठी अर्ज करा

सोलापूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. फळबाग लागवडीची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत असणार आहे.              वैयक्तिक शेतकरी, वैयक्तिक बांधावर लागवड फळपिके, वनीकरण, फुलझाडे, वैयक्तिक शेतकरी सलग फळबाग लागवड आंबा, चिकू, पेरू, डाळींब, लिंबू, संत्री, सिताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष इत्यादी, वैयक्तिक शेतकरी पडीक जमिनीवर लागवड आंबा, बोर, नारळ, सिताफळ इत्यादी, फुलझाड लागवड गुलाब, मोगरा, निशिगंध…

Read More

रब्बी पीक कर्जाचे वाटप 15 मार्चपर्यंत करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप बँकांनी 15मार्च 2022पर्यंत त्वरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.            नियोजन भवन येथे बँक प्रतिनिधीच्या ऑनलाईन बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके यांच्यासह…

Read More

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत

[ad_1] मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR…

Read More

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत

[ad_1] मुंबई, दि.12  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि.१३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR…

Read More

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

[ad_1] मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार, दि. 7 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. यूट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात…

Read More