Headlines

वेर्स्टन कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती

जनरल मॅनेजर,वेर्स्टन कोलफिल्ड लि.रेंज ऑफीस,कोल इस्टेट सिव्हील लाईन,नागपूर. 1.सर्वेअर (मायनिंग) ग्रेड बि, 1.Surveyor (Mining) in T&S Grad B SC – 07 , ST-03, OBC-12, Reserved for Economically Weaker Section – 04, Unreserved – 18 अजा-7, अज-3, इमाव-12, राखीव- 4, अराखीव -18 वय,शिक्षण व अधिक माहितीकरीता जाहीरात पहावी. 2.मायनिंग सरदार ग्रेड सि, 2.Mining Sirdar/Shot firer in…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश जाहीर केलेल्या तारखेपासून कोविडचे संकट आपत्ती म्हणून अधिसूचित केलेले आहे, तोपर्यंत लागू राहतील. अ – रेल्वेने महाराष्ट्रात येण्यासाठी प्रमाण…

Read More

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (असिस्टंट कमांडंट) लेखी परीक्षा 2020 चा निकाल

दिल्ली-20 डिसेंबर 2020 रोजीच्या लेखी परीक्षेत पात्र घोषित झालेल्या उमेदवारांनी तपशीलवार अर्ज (डीएएफ) ऑनलाईन भरण्यापूर्वी संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्यासह त्यांची पात्रता, आरक्षणाचा दावा इत्यादी तपशिलासह आयोगाच्या  http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर स्वत: ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन तपशीलवार अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर 12.02.2021 पासून 25.02.2021 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध…

Read More

क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी सरकारने 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश केला : किरण रिजीजू

दिल्ली- भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’ गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता “मल्लखांब” आणि “सेपाक टकराव” यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली.नव्याने…

Read More