Headlines

म्युकरमायकोसिस रोगावर प्रभावी औषध निर्मिती क्षमता असणाऱ्या जंतूंचा लावला शोध

बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनाला मोठे यश बार्शी/ प्रतिनिधी: कोविड रुग्णांमध्ये केलेला स्टिरॉइड्स चा अतिवापर ,कमी झालेली प्रतिकारशक्ती व वाढलेली शुगर यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना होणाऱ्या अत्यंत भयावह व महागड्या सिद्ध झालेल्या म्युकरमायकोसिस या रोगावर प्रभावी असे औषध निर्मिती क्षमता असणाऱ्या जंतूंचा नुकताच शोध लावल्याचे बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ…

Read More

शासनाच्या टास्क फोर्स मध्ये सूक्ष्मजीवशास्रज्ञाचा समावेश आवश्यक

बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग…

Read More

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी…

Read More

कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ प्रकार हा डेल्टापेक्षा धोकादायक?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या सल्लागार समितीने ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकाराला ‘खूप वेगाने पसरणारा चिंताजनक प्रकार’ असे म्हटले आहे. याशिवाय, या प्रकाराचे नाव ग्रीक वर्णमाला अंतर्गत ‘ओमिक्रॉन’ ठेवण्यात आले आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. तेव्हापासून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या प्रकाराला आपापल्या देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. या…

Read More

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील दिव्यांग (certificates to the disabled )नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Public Health Minister Rajesh Tope )यांनी सांगितले. दिव्यांगांना प्रमाणपत्रे जलदगतीने देण्यासाठी राज्य स्तरावर १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या…

Read More

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड विभागाला आग; १० जणांचा मृत्यू,१ जण अत्यवस्थ

अहमदनगर, दि.०६.- अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉकसक्रिटमुळे आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना…

Read More

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त मोफत लसीकरण शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – 5 ऑक्टोंबर 2021 रोजी बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले, सोलापूर रोड बार्शी ख्रिस्ती चर्च कंपाऊंड येथे लसीकरण मोहीम राविण्यात आले, कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेला असून लसीकरण हे प्रभावी रित्या कोरोना वर काम करत असून कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत…

Read More

सांगली जिल्ह्यातील या गावातील रोजगारासाठी बाहेरगावी असणार्‍यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

सांगली /विशेष प्रतींनिधी – हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स लावत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अलीकडच्या काही काळात कोरोना रुग्णांनाचे प्रमाण कमी होत आहे.असे असले तरी कोरोना अद्याप संपला नाही.नागरिकांनी गफिल…

Read More

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्ट आणि साठवणूक केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा…

Read More