Headlines

बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक…

Read More

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई , 40 बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत अटक केली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशात बेकायदेशीरपणे राहणारे अनेक बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या कारवाईत अडकले आहेत. या आरोपींकडून बनावट भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि लाखो रुपयांचे मोबाईल फोनसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात…

Read More

“ऑपरेशन परीवर्ततन” ची यशस्वी वाटचाल , मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू बंद करण्यासाठी सरसावली ” नारी शक्ती”

सोलापूर – श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर केसेस करणे, समुपदेशन करणे, पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मौजे मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर…

Read More

बलात्कार व घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद

माळशिरस –  १७ ऑक्टोंबर रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अभिजीत नाना गुजरे (रा. जगताप वस्ती ता. माळशिरस ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात आरोपीने घरफोडी करून चोरला होता.याप्रकरणी  माळशिरस पोलीस ठाण्यात  भादंवि क. ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घरफोडींच्या गुन्हयांना…

Read More

अपघाताचा बनाव करून लुटणा-या दरोडेखोरांच्या ४८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. व सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सांगोला – दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे, वय २२ वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी फिर्यादीला बोलावून घेवून त्यांचेकडील जूने सोने देवून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात जावून ते दागिने…

Read More

रस्त्यावर वाहने अडवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

पंढरपूर – दि. ०५/११/२०२१ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार गोपीचंद दादा गवळी व त्यांची पत्नी हे दुचाकी वरून पंढरपूर ते सोलापूर ति-हे मार्गे जाणाऱ्या रस्त्याने अंकोली ता. मोहोळ येथे जात असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात आरोपी यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जबरी चोरी करून नेला…

Read More

कुर्डुवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

कुर्डुवाडीः दि.१२ – घाटणे गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली असता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कन्हेरगाव नाका हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला व पुढील कार्यवाहीसाठी बाल न्यायालयात सोपवला. याबाबत सविस्तर माहिती अशी की घाटणे येथील मुलीचा विवाह वारला तालुका वाशिम येथील मुला सोबत होणार असल्याची माहिती मिळाली नमूद अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ नये…

Read More

मोबाईल,मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक केली.या व्यक्तीकडून विविध 22 कंपनीचे महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यात मोबाईल सोन्याची मोबाईल चोरी करणारी टोळी…

Read More

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने…

Read More
police bharthi 2021

डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

औरंगाबाद, दि. 12 (जिमाका) :- डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे…

Read More