Headlines

शासनाच्या टास्क फोर्स मध्ये सूक्ष्मजीवशास्रज्ञाचा समावेश आवश्यक

बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग…

Read More

लॉकडाउन – सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ

                                     पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना…

Read More

उद्या पासुन काय सुरू ? काय बंद ?

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १३ एप्रिल २०२१ राज्यात १ मेपर्यंत  कडक निर्बंध लागू  दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा मुंबई, दि. १३ : – कोरोना…

Read More

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदच्या आदेशानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

 जिल्हाधिकारी यांचा आदेश संभ्रम निर्माण करणारा बार्शी करांचा सोशल मीडियावर सुर बार्शी/ प्रतिनिधी- जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोमवारी संध्याकाळी सोलापूर आयुक्तालय वगळता इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला. जिल्हाधिकारी यांचा आदेश मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात होता. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानंतर नागरिकांमध्ये संभ्रम दिसून आला. व्यापारी नागरिक व दुकानदार…

Read More