Headlines

कासारवाडी रोड जवळील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केला शेतरस्ता

बार्शी/प्रतिनिधी – स्वखर्चातून व लोकवर्गणी गोळा करून तसेच स्वतःच्या शेतातील पाच पाच फूट जमीन देऊन कासारवाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांनी एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कासारवाडी रोड भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधुन लातूर मुंबई रेल्वे लाईन गेल्याने पूर्वापार चालत आलेले रस्ते बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाणे- येणे अवघड…

Read More

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या

 शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना: फेरफार नोंदी निर्गतीकरणाबाबत केले कौतुक  सोलापूर: फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.    माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते…

Read More

शेतरस्त्याच्या अडचणीसाठी शेतकरी करतायत शिवार फाउंडेशनला फोन

  शेत रस्त्याच्या अडचणीचे शिवारकडे धडकले २८८ फोन ,  मागील दोन महिन्यात तक्रारींचा पाऊस   उस्मानाबाद:-जिल्ह्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मागील ०६ वर्षातील शिवार संसदच्या अभ्यासातून वेळोवेळी शेत रस्ताचा प्रश्र्न आणि शेतकऱ्याचे मानसिक आरोग्य, त्रस्त शेतकरी समोर आला आहे.  अशातच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान हाती घेतले….

Read More