Headlines

देशात महाराष्ट्र पोलिसांचा डंका

  दिल्ली– महाराष्ट्रा पोलीस दलाने शौर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून 57 पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे.शौर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदक विशेष उल्लेखनीय सेवा आणि पोलीस पदक उत्कृष्ठ  सेवा यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते….

Read More