बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी (पान) यांच्या वतीने बार्शी येथे सोलापुर रोड येथिल पारधी समाजातील 90 मुलांना व रेडलाईट एरियातील 15 मुलांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी निमित्ताने ड्रेसचे वाटप करण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक शिवशंकर गोसावी, दत्तात्रय भारती सोमनाथ गोसावी,लक्ष्मण गोसावी, पो. कॉ. अर्जुन गोसावीसाहेब, मोहन तोकाकुल सर, प्रशांत थिबारे, समाधान सगरे, श्रीरंग शिंदे आप्पा मुळे, राहुल उमाप, व संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी दिली.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम