Headlines

प्रवीण जाधवला आंतराष्ट्रीय दर्जाचा प्रशिक्षक व प्रशिक्षण देणार-श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

सातारा – सरडे, ता. फलटण येथील प्रवीण जाधव या खेळाडूने टोकियो येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आगामी काळामध्ये होणाऱ्या ऑलम्पिक व इतर खेळासाठी प्रवीण जाधवला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे…

Read More