Headlines

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

  बार्शी/प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा पार्क येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ऑनलाईन व्याख्याने तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मुंबई दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु…

Read More