Headlines

सुप्रसिद्ध तमिळ कॉमेडियन विवेक काळाच्या पडद्याआड

  चेन्नई/वृत्तसंस्था – लोकप्रिय तमिळ अभिनेता विवेक शनिवार रोजी निधन झाले. 59 वर्षाचे विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एस आय एम एस हॉस्पिटल चे उपाध्यक्ष डॉक्टर राजू शिव स्वामी यांनी कॉमेडियन विवेक यांचे निधन झाल्याची माहिती दिली. अभिनेते विवेक यांना शुक्रवारी दवाखान्यात भरती करण्यात आले…

Read More