Headlines

दडशिंगेत कायदेविषयक शिबीर संपन्न

बार्शी/प्रतिनीधी– लायन्स क्लब बार्शी, विधी सेवा समिती बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत  येथे विधी सेवा सप्ताहच्या माध्यमातून कायदे विषयक शिबीर आयोजित करण्यात आलं होते. या शिबिरात गावातील तंटे गावात कसे मिटवावेत कसे मिटवता येतील यावर मा न्यायमूर्ती संधू यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच गावातील नागरिकांना कौटुंबिक तसेच प्रॉपर्टी वादावर हि मार्गदर्शन केलं….

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More

आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप

बार्शी/प्रतिंनिधी – देश भरात कोरोनाच्या महामारी मुळे राज्यात सुंपूर्ण शाळा बंद होत्या.ऑक्टोंबर पासुन शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक लोकांवर वर कठीण परिस्थिती आली आहे. आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे प्रत्येक गरजू लोकांन पर्यत मदत पोहचवली आहे . ह्यातच शाळेतील मुलांना आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फ्रे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले…

Read More

दडशिंगेत कॅन्सर विषयी जनजागृती शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – लायन्स क्लब बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा बाबत जनजागृती करण्यासाठी कॅन्सर अवेअरनेस शिबिर आयोजित केले होते .यावेळी कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट बार्शी येथील कॅन्सर प्रतिबंध व लसीकरण विभाग प्रमुख संजयजी हिंगमिरे , लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव , क्लब चे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी,…

Read More

शेतकऱ्यांनी काळजी करू नये, वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार – आमदार राजेंद्र राऊत.

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी तालुक्यात सध्या दररोज सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या ४ मंडलातील ४८ गावांना अतिवृष्टी मधून वगळण्यात आले आहे. याबाबत अनेक तक्रारी व माहिती…

Read More

शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या- रेखा चिकणे

बार्शी /प्रतिंनिधी – शेतातील पिकाचे पंचनामे न करता सरसकट हेकटरी पन्नास हजार रूपये नुसार भरपाई द्या.अशी मागणी रेखा चिकणे , भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे  , प्रवीण तुकाराम डोके  यांनी तहसिलदार सुनील शेरखाने यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे…

Read More

कम्युनिस्ट पक्षाकडून बार्शीत पोस्ट चौकात रस्ता रोको

बार्शी / प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला , बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील घटना

बार्शी/प्रतिनिधी – दिनांक 23 सप्टेंबर रोजी मौजे गुळपोळी येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खंडू हनुमंत काळे यांच्या घरी चोर शिरले होते. कुलपाच्या तोडण्याच्या आवाजाने शेजारच्या शेडमध्ये झोपलेल्या खंडू हनुमंत काळे यांना जाग आली.त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील बाळकृष्‍ण पिसे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व…

Read More