Headlines

शासनाच्या टास्क फोर्स मध्ये सूक्ष्मजीवशास्रज्ञाचा समावेश आवश्यक

बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग…

Read More

लग्नातील खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी केली सामाजिक संस्थेला मदत

वैराग /प्रतिंनिधी – लग्नातील अवाढव्य आणि खर्चिक कार्यक्रमाला फाटा देत बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या शेख कुटुंबियांनी आपल्या मुलाच्या लग्नात प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक चळवळीत काम करणार्‍या संस्थेला 11 हजार 111 रुपयांची मदत केली. त्यांच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर येथे पत्रकारिता करणारे पैलवान मतीन शेख यांचा विवाह वैराग येथील युसुफ सय्यद यांच्या मुलीशी 14…

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More

बार्शी नगर पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीला सुरुवात

बार्शी / प्रतिनिधी -पावसाचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे यातच डासांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने डासांमुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, चिकन गुणिया या सारख्या आणि इतर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना सूरक्षित ठेवण्यासाठी बार्शी नगर पालिकेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफभाई तांबोळी व आरोग्य सभापती संदेश…

Read More

सोलापूर शहरातील डेंग्यू सदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा – डी.वा.एफ.आय.ची मागणी ची मागणी

सोलापूर – सोलापूर शहरात डेंग्यू सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत 2 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. आपल्या शहरात कोरोनाचे 34 तर डेंग्यूचे 101 रुग्ण उपचार घेत आहेत असे निदर्शनास आले आहे. यामुळे परिस्थिती गंभीर आहे असे लक्षात घेता. दोन मुलांचा मृत्यू…

Read More

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये…

Read More

देशव्‍यापी फिट इंडिया फ्रीडम रनमध्‍ये सहभागी व्‍हावे- उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील

सोलापूर : नागरिकांना निरोगी आणि तंदुरुस्‍त राहण्‍यासाठी देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये सहभागी होऊन रनला लोक चळवळ बनवा, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात आज येथे केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि वन विभागाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत युवक…

Read More

निंबोणीत रक्तदानाने डॉ.दाभोळकर यांना आदरांजली

मंगळवेढा /विशेष प्रतिंनिधी – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,मंगळवेढा व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व समस्त ग्रामस्थ निंबोणी यांच्या वतीने महा. अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा दि. 20 ऑगस्ट रोजी आठव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून निंबोणी ता.मंगळवेढा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्ताने 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी दाभोळकर यांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प अंनिस…

Read More

डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख, १ हाजाराचा निधी शासनाकडे सुपूर्द

बार्शी /प्रतिनिधी – आयटक संलग्न डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघच्या वतीने पूरग्रस्तांसाठी 81 हजार 400 रुपयांचा निधी कामगारांच्या वतीने देण्यासाठी जमा करण्यात आला. ही रक्कम एक लाख एक हजार व्हावी यासाठी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. नंदन जगदाळे यांनी या रकमेमध्ये 19 हजार 600 रुपये जमा केले व ही मिळून होणारी एक लाख…

Read More

बार्शी तालुक्यातील “या” गावाने केला दारू न पिणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार

बार्शी/प्रतिनिधी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बार्शी तालुक्यातील मौजे पिंपळवाडी गावात आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या वीस ग्रामस्थांचा शाळ – श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर पूर्वी कधीतरी दारू पिणारे परंतु आता पूर्णपणे व्यसनापासून दूर झालेल्या 20 ग्रामस्थांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉक्टर…

Read More