Headlines

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू

 सोलापूर : मार्च अखेर असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहनाचा ताबा मिळावा यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी…

Read More