Headlines

श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही – कॉ. राजन क्षिरसागर

“कष्टकरी वर्गाला नेस्तनाभूत करण्याचे षडयंत्र भांडवली धर्मांध शक्ती आखात आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे सर्वांगाने मुश्किल झाले आहे . या विरोधात राजकीय संघर्षाला कम्युनिस्ट पक्ष पुढील काळामध्ये उभा राहील. श्रमिकांचे जग उभा करण्यासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही.” – कॉ. राजन क्षिरसागर बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन 17 जुलै 2022 रोजी आयटक…

Read More

लखिपुर खेरी येथील शहीद शेतकरी , पत्रकार यांच्या अस्थीकलशाला बार्शीकरांनी केले अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी– उत्तर प्रदेश येथील लखिपुर खेरी येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी, पत्रकाराच्या आंगावरती गाडी घालून चिरडून टाकलेल्या शहिदांना अभिवादन करणारी सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना तसेच अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये ही शहीद अस्थी कलश यात्रा आली असता रिधोरे या गावांमध्ये…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

भाकपाचे जेष्ठ नेते कॉम्रेड शंकर कदम यांचे निधन

बार्शी /प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बार्शी तालुक्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकर कदम उर्फ बापू वय 85 यांचे आजारपणाने 19 ऑक्टोबर 2021 रोजी श्रीपत पिंपरी येथील त्यांच्या निवास्थानी दुःखद निधन झाले.त्यांना पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शंकर बापू हे आयुष्यभर मार्क्सवादी विचारांनी प्रेरित होऊन कामगार, शेतकरी, विद्यार्थी एकजुटीसाठी काम करीत…

Read More

भाकप कडून कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

बार्शी – प्रतिनीधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सील कडून कॉम्रेड अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी कोर्टा समोरील पुतळा पार्क येथील कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमर शेखांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. सोबतच शेतकरी, कामगार वर्गासाठी पुढील…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या वतीने भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा

बार्शी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारताच्या 75 वा स्वातंत्र्य दिन आयटक कामगार केंद्र बार्शी येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता  कॉम्रेड अब्बास बागवान व कॉम्रेड भारत भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून  साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते.  भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण…

Read More

मोदींना शेवटचा शेती उद्योग हा भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे- कॉम्रेड ठोंबरे तानाजी

बार्शी – मोदींना शेवटचा उद्योग शेती उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात घ्यायचा आहे यासाठी मोदींची गडबड आहे. स्वतःची नावे देण्यासाठी ते काम करत आहेत. भांडवलदारांचा हस्तक म्हणून त्यांची ही भूमिका आहे. भांडवली व्यवस्था क्रुर करून फसवेगिरी करणे हा त्यांचा उद्योग आहे. चळवळीतील काम करणाऱ्या व्यक्ती पेगासेस च्या मदतीने लक्ष ठेवणे. श्रमिकांच्या नेत्यांना जेलमध्ये कोंडून मारून टाकणे हे…

Read More

क्रातिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित होणारे एक सच्चा कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

१९१७ च्या रशियन राज्यक्रांती मुळे जागततिक पातळीवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उगम झाला.क्रांतिकारक विचारांचे अग्रणी कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या विचारांचा प्रसार सुरू केला.पुढे मार्क्सवादापासून प्रेरणा घेत कॉ.श्रीपाद अमृत डांगे ,कॉम्रेड घाटे ,कॉ.गंगाधर आधिकारी यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन १९२५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व या देशात साम्यवादी चळवळीचा पाया घातला.तिथपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात बार्शी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनेच्या वतीने दिनांक 8 जुलै 2021 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मा. तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढती महागाई, जिवनाश्यक वस्तुंची भाववाढ केंद्र सरकारने केले विरोधात तिव्र निदर्शने आंदोलन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी श्रमिक, आदिवासी शेतकरी चळवळीचे नेते भीमाकोरेगाव…

Read More

शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी आंदोलनाची हाक

  बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीनशिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे. 21…

Read More