Headlines

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन द्यावे – उच्च न्यायालयाकडे मागणी

  राज्य शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषध उत्पादक कंपनीचा साठा जप्त करुन रुग्णांना द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत   बार्शी/प्रतिनिधी – जिवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण होणे कामी महाराष्ट्र शासनास राज्यातील रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उप्लब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारे पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल यांना मानवी हक्क संरक्षण…

Read More

न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक

नवी दिल्ली -भारतीय संविधानाच्या कलम 224 (1) ने बहाल केलेल्या अधिकाराचा उपयोग करून राष्ट्रपतींनी  न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची  13 फेब्रुवारी 2021 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना, कायदा आणि न्याय मंत्रालय, न्याय विभाग यांनी काल जारी केली आहे. न्यायमूर्ती पुष्पा विरेंद्र गनेडीवाला या 26.10.2007  रोजी…

Read More