Headlines

काळजी करू नका, पॅन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठीं मुदत वाढ

आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे तसेच इतर कर माहिती देण्याविषयक कालमर्यादेला मुदतवाढ कोविड-19 महामारीच्या संसर्गामुळे येणाऱ्या अडचणी बघता, करविषयक तसेच बेनामी संपत्तीविषयक माहिती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली कालमर्यादा वाढवण्यात आली असून कररचना आणि इतर कायदे (शिथिलता आणि विशिष्ट तरतुदींमध्ये सुधारणा) कायद्याअंतर्गत, तशी अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत, आधार क्रमांक…

Read More

येत्या 31 मार्चपर्यंत Pan Card ला Aadhar Card लिंक न केल्यास Pan Card होणार बंद

येत्या 31 मार्चपर्यंत Pan Card ला  Aadhar Card लिंक केलं नाही तर 1 एप्रिलपासून  तुमचे Pan Card बंद होणार आहे. त्यानंतर जर आधार लिंक करायचे असेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. आता येत्या 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला…

Read More