Headlines

🪀 आता WhatsApp वरील chats Telegram वर मूव्ह करता येणार; कसं ते घ्या जाणून!

🧐 युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे.  🤷🏻‍♂️ अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी आहे. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp chats Telegram वर मूव्ह करु शकता.  💁🏻‍♂️ टेलिग्रामवर चॅट असं एक्सपोर्ट करा – ▪️तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्ही WhatsApp चॅट…

Read More