दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्गासाठी निधि मंजूर
बार्शी – मौजे दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्ग 49 ची सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये लेखाशिर्ष 3054 ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे. यासाठी रुपये 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत . तसेच ग्रामीण मार्ग 48 कव्हे दडशिंगे रस्त्याची सुधारणा करणे साठी…