Headlines

एलआयसी कडून बिमा ज्योती ही नवी योजना जारी

सिंगल प्रीमियम वाढीमध्ये गोवा एलआयसी ठरले देशात अव्वल ए. बी . एस न्युज नेटवर्क- एलआयसी, भारतीय आयुर्विमा महामंडळाने  बचत आणि सुरक्षा कवच असा दुहेरी लाभ देणारी बिमा ज्योती ही योजना बाजारात आणली आहे. भांडवली बाजाराशी जोडलेली नसलेली ही नॉन लिंक, नॉन पार्टीसिपेटिंग, वैयक्तिक, बचत योजना आहे.  या योजनेअंतर्गत मुदत समाप्तीनंतर एक रकमी रक्कम आणि पॉलीसीच्या…

Read More