Headlines

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

माण बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे विलास देशमुख तर उपसभापती रासपच्या वैशाली विरकर

दहिवडी (आकाश दडस)- माण बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे विलास देशमुख तर वैशाली विरकर यांची निवड करण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत शेतकरी – सहकार पॅनेलने सत्ता स्थापन केली आहे.भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व…

Read More

गजा मारणे याला धाडस दाखवून अटक करणाऱ्या पोलीस कर्मचार्‍यांचा गृहराज्यमंत्र्यांनी केला गौरव

सातारा : कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सांगितले. गजा मारणे प्रकरणी कारवाईत समावेश असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्राण…

Read More

नेहरू युवा केंद्र, साताराच्या वतीने समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य

  सातारा -नेहरू युवा केंद्र, सातारा (युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार), महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई,  यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कोरेगाव येथे, जिल्ह्याचे युवा अधिकारी गोपी त्तिरी व लेखाधिकारी भानुदास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  समाज प्रबोधनपर,जनजागृती पथनाट्य घेण्यात आला, यावेळी कोरेगांव पंचायत समिती सभापती श्री राजाभाऊ जगदाळे साहेब, स्वयंम फाउंडेशन चे प्रतिनिधी, मा.अमर…

Read More