Headlines

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

बार्शीत शहीद दिन वैचारिक शिबिराने संपन्न

शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॉ.तानाजी ठोंबरे    बार्शी –  ऑल  इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन, बार्शी तालूका कौन्सिल च्या वतिने दिनांक 23 मार्च ,  मंगळवार रोजी आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे शहिद दिन वैचारिक शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला.  यावेळी शहिद काॅम्रेड भगसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्‌पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी काॅम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे…

Read More