Headlines

मेरा रेशन मोबाईल अ‍ॅपची सुरुवात

नवी दिल्‍ली– ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी आज “वन नेशन वन रेशन कार्ड” (ओएनओआरसी) योजनेवरील पत्रकार परिषदेत भाषण केले. यावेळी सचिवांनी मेरा रेशन मोबाइल अ‍ॅपचे देखील उदघाटन केले. या अ‍ॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या रेशनकार्ड धारकांना होईल. या प्रसंगी माध्यमांना माहिती…

Read More

….. तर रेशन होणार बंद !

 रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्यावे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन; न केल्यास फेब्रुवारीचे धान्य मिळणार नाही सोलापूर: जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले…

Read More