Headlines

दफनभूमीसाठी जागा द्या ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मृतदेहावर करणार अंत्यसंस्कार

बार्शी – गावात कोणीही मृत झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोणतीही पूर्वकल्पना न देता तो मृतदेह दफन करण्यात येईल. असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. तांदुळवाडी गाव बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव या मध्यम लघु प्रकल्पामुळे बाधित झालेले गाव आहे. तांदळवाडी गावाच्या पुनवर्सन वसाहतीत गावठाण मध्ये भूसंपादन होऊ सुमारे वीस वर्ष होऊनही दफनभूमीची…

Read More

“वैरागमध्ये बागवान सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्री वाटप

बार्शी/प्रतिनिधी- बार्शी तालुक्यातील वैराग येथील मुख्य चौकात भाजी,केळी विक्रेते ,चर्मकार बांधव उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या गरजुंना ऊन,वारा,पाऊस या पासुन संरक्षणासाठी बागवान फाउंडेशन वतीने छत्र्यांचे वाटप बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन भुमकर व युवा नेते तथा मा.आमदार निंबाळकर यांचे नातु शाहु राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले फाउंडेशन चे अध्यक्ष जुबेरभाई बागवान वैराग येथील गोरगरीब…

Read More

लायन्स क्लब बार्शीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा संपन्न

बार्शी – एम जे एफ लायन जितेंद्र जोशी यांनी माजी मंत्री दिलिप सोपल यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब बार्शी च्या नुतन पदाधिकारी यांचा पदग्रहन समारंभ संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.ॲड विकास जाधव अध्यक्षपदाची, संतोष जोशी सचिव तर खजिनदार पदांची अल्ताफ शेख यांनी शपथ घेतली. यावेळी नविन संचालक…

Read More

वैराग येथील कब्रस्तानप्रश्नी मुस्लिम समाज आक्रमक , तीव्र आंदोलनाचा इशारा

वैराग नगरपंचायतने बार्शी तहसीलदारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली ? बार्शी/प्रतिनिधी – वैराग येथे सकल मुस्लीम समाजाने वैराग पोलीस स्टेशन समोरील कब्रस्थान येथे स्वच्छता करने व अतिक्रमण हटवने बाबत तीव्र आंदोलनाचा ईशारा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना शुक्रवार रोजी निवेदनाद्वारे दिला. निवेदनात म्हटले आहे की वैराग येथिल पोलीस स्टेशन समोरील सोलापुर रोड लगतचे मुस्लिम कब्रस्थान गट नं 394…

Read More

बार्शी अंनिसची कार्यकारणी जाहीर

बार्शी/प्रतिनिधी– शुक्रवार दिनांक 2 जुलै रोजी बार्शी अंनिस शाखा कार्यकारिणी निवड करण्यात आली. सदर निवडीसाठी अंनिस सोलापूर जिल्हा अध्यक्ष कॉ. ठोंबरे, सल्लागार समिती सदस्य प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, अंनिस राज्य कार्यकारी सदस्य प्रा. डॉ अशोक कदम, अंनिस राज्य सल्लागार प्रा. हेमंत शिंदे उपस्थित होते. कार्यकारिणी खालील प्रमाणेअध्यक्ष- डॉ कृष्णा मस्तूद, उपाध्यक्ष- श्री मधुकर शेळके, कार्यध्यक्ष-…

Read More

बार्शीतील रस्ता, भुयारी गटार आणि कचरा संदर्भात ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत मुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद सह पोलिस निरीक्षक बार्शी व इतरांना फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार कायदेशीर नोटीस

सामजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर, विनोद जाधव यांचा पुढाकार बार्शी – बार्शीतील नागरिकांना गेल्या २ वर्षांपासून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे, खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थी, गरोदर महिला, वयोवृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न…

Read More

गुळपोळी सोसायटीतील पिडीत शेतकरी यांनी मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांचेकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

गुळपोळी सोसायटी अपहार प्रकरण , गेली सहा वर्षापासून गुळपोळी सोसायटीतील पिडीत शेतकरी गोविंद शिवाजी चिकणे, अनुसया बापू यादव, मंगल गोविंद चिकणे, शरद वैजिनाथ चिकणे, दत्तात्रय रामभाऊ भोसले वैजिनाथ दशरथ चिकणे या सहा शेतकरी यांनी वारवंवार तक्रारी केल्यामुळे सदर संस्थेचे ऑडीट दहा वर्ष नव्हते ते या शेतकरी यांनी तक्रारी केल्यामुळे सदर संस्थेचे ऑडीट झाले.परंतु वरील सहा…

Read More

ओबीसी आरक्षण रद्द निषेधार्थ बार्शीत ओबीसी व भटके विमुक्त यांचा रास्ता रोको

महात्मा फुले समता परिषद नेतृत्वात  ओबीसी समाजातील सर्व समाज संघटना व भटके विमुक्त  आक्रमक बार्शी (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षणाच्या याचिकेवरून नागपूर , अकोला,  वाशीम नंदुरबार गोंदिया या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण स्थगित केले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून येथून पुढे होणाऱ्या निवडणुका जशा…

Read More