Headlines

परराज्यातील 166 नागरिक एस.टी. बसने रवाना

सोलापूर; दि.17- परराज्यातील 166 नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एसटी महामंडळ तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत पोहोच करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकारी  संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या निरीक्षणाखाली छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील एकूण 56 प्रवाशांना पाणी, जेवण व बसची सोय करुन देण्यात आली….

Read More

बार्शी – सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ टिपलेले चित्र फोटोक्लिक – nazim bagwan

Read More

स्तंभ सत्याचा

निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी संघर्ष लिहितो लेखणीने संघर्ष करतो जोखिमेने स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगतो मी निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी सत्तेचा नेहमी विपक्ष मी सामान्यांचा नेहमी पक्ष मी अन्यायाला ही वाचा फोडी बुलंद जनतेचा आवाज मी निर्भीड मी आत्मनिर्भर मी सत्याचा उभा हा स्तंभ मी…

Read More

आषाढी वारी बाबत तीस मे नंतर निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि 15 : पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत तीस मे नंतर निर्णय घेतला जाईल,  असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत व्ही. सी.द्वारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पंढरपूरच्या नगराध्यक्षा…

Read More

सोलापूरकरांची साथ महत्वाची : पालकमंत्री भरणे

सोलापूर, दि 15 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

मॉन्सूनच्या संभाव्य आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या सूचना

सोलापूर दि. 15 : येणाऱ्या मॉन्सूनमधील संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करावे. याबाबतचे आराखडे अद्यावत करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीची माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी, यासाठी गाव व तालुका पातळीवर नागरिकांचे आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिल्या….

Read More

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार नागरिकांनी केले आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड

 सोलापूर दि. 15 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ऑप्लीकेशन लाँच  केले आहे. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 319 नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. हे ॲप मराठी, हिंदीसह एकूण अकरा भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी माहिती…

Read More

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

 सोलापूर दि. 15 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.  सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस इतर अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्तेदेखील आपत्कालीन परिस्थितीत…

Read More

काहीच महत्वाचं नाही

काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी मजुरांना पायी चालताना त्यांचे हाल पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी भुके ने मेलेले शव पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी पोटशी असलेल्या एका आई चे दुःख पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत तेंव्हा जेंव्हा मी लहान अनाथ मुलांची कसरत पाहतो काहीच महत्वाचं नाही वाटत…

Read More

कुर्डुवाडी मधून कामगार घेऊन रेलवे लखनऊ साठी रवाना

जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना गावी सोडण्यासाठी आज कुर्डुवाडी  येथून लखनौसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. दुपारी अडीच वाजता 1236 प्रवाशांना घेऊन निघालेली ही रेल्वे उद्या रात्री पर्यंत लखनौ येथे पोहोचेल.                                                 …

Read More