Headlines

50 रुपयांत जनहित याचिका दाखल करा.

प्रतिनिधी – सर्वसामान्य माणसांना जनहित याचिका म्हणजे काय ? ती कशी सादर करावी ? किती खर्च येतो ? ह्या सगळ्यांची सविस्तर माहिती देत आहेत  ,विधी विद्यार्थी बोधी रामटेके. नक्की पाहासहकार्य – पाथ फौंडेशन , संविधान प्रचारक

Read More

संयुक्त महाराष्ट्राची अमर गाथा

प्रतिनिधी / सोलापूर -संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रगण्य नेतृत्व कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जीवनावर आधारित ABS न्युज चा विशेष कार्यक्रम संयुक्त महाराष्ट्राची अमर गाथा ,नक्की पाहा.

Read More

कोरोना , लॉकडाउन , पर्यावरण

प्रतिनिधी -जगभर कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले आहे.लॉकडाऊन मुळे निसर्गात खूप सारे बदल दिसत आहे.ओझेंन वायू चा थर वाढला आहे , हवा साफ झाली. ह्या सर्वांचा पर्यावरणार झालेला परिमाण आपल्याला सांगत आहेत प्रा.विनायक साळुंखे ,सोलापूर विद्यापीठ.

Read More

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

सोलापूर,दि.19- सोलापूर शहरामधील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील झोन क्रमांक 2 येथील किसान संकुल, विडी घरकुल, तुलशांती नगर तसेच झोन क्रमांक 3 मधील एकता नगर येथे आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि आरोग्य सेवकांकडून माहिती जाणून घेतली.           यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार…

Read More

अंगणवाडी शिक्षिका शिवलिला यांचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा

अक्कलकोट / प्रतिनिधी – सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे.अशा जीवघेण्या कोरोनापासून गाव पातळीवर संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर वर आहे. यामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे शिवलिला दोडमनी मॅडम यांचा वाढदिवस आला.नुकताच काही महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुढा झालेला आहे.त्यांचे होणारे पत्ती जयकुमार सोनकांबळे असुन त्यांचे शिक्षण बी.ए, एम.ए, बी.एड झालेत.शिवलिला मॅडम चे शिक्षण डी.एड,…

Read More

छोट्या आस्थापनेतील मजुरांना लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन द्यावे – संविधान प्रचारक

प्रतींनिधी / बार्शी – छोटे दुकाने,व्यवसाय व हॉटेलमधील कर्मचारी व वेटर यांना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन संबंधित मालकाने द्यावे ह्या आशयाचे निवेदन संविधान प्रचारक मनीष देशपांडे यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी सोलापूर तसेच तहसीलदार बार्शी यांना ईमेल द्वारे  देण्यात आले.असे निवेदन सपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रचारक यांच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की लॉक…

Read More

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

      पंढरपूर, दि.18:- गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.            कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज…

Read More

टोमॅटो पिकावरील नवीन तिरंगा विषाणूच्या टी.व्ही.-९ वरील दि.१५ मे, २०२० रोजीच्या बातमी बदल

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो या भाजीपला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक,अहमदनगर,पुणे औरंगाबाद, नागपुर लातूर या जिल्हयात करण्यात येते.  राज्यात टोमॅटो पिकाचे सर्वसाधारण क्षेत ३३९५० हेक्टर असुन त्यापासुन ८,४८,५५० मे.टन इतके उत्पादन मिळते. अहमदनगर जिल्हयातील संगमनेर व अकोला या तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोवरील नवीन तिरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असल्याची बातमी मराठी वृत्त वाहिनी टी.व्ही -९ वर…

Read More

हलणारे हात आणि डोळ्यात दाटलेली आतुरता…

सोलापूर, दि. 17 – रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो आहे.. याचीच आतुरता लागून राहीली होती. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी, असे चित्र होते. लाकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी, पर्य़टक इत्यादी  नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज ग्वाल्हेरसाठी सोडण्यात आली.  सोलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी दोन वाजून…

Read More

यादगार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

                                                      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, डॉक्टर , सफाई कर्मचारी यांच्या सह एस . टी चे कर्मचारी सुद्धा काम करीत आहे दरम्यान एसटी  तर्फे आता परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडवण्याच्या…

Read More