सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी
सोलापूर दि. 14 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 54 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 3279 नागरिकांना अशी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून…