Headlines

लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

[ad_1] Salman Khan Ganpati Aarti: काल सर्वांच्याच घरी गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रेटींच्याही घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटी गणेशाची. सलमान खानच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या घरी संपन्न झालेल्या आरतीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे….

Read More

शाहरुखचा ‘जवान’ पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

[ad_1] बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, देशभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले असून, इतिहास रचला आहे. चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं जात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक जवान चित्रपट पाहिल्यानंतर रिफंड मागत आहेत. चित्रपट…

Read More

दोस्ती को रिश्तेदारी मे…! शाहरुखने चक्क अभिनेत्याला केलं प्रपोज; चारचौघांत घातली लग्नाची मागणी

[ad_1] Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानमध्ये सगळ्यांची मने जिंकण्याची एक स्किल आहे. त्याचा जवान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून प्रेक्षकांना शाहरुखचे डबल रोल पाहायला मिळाले. त्यातही वेगवेगळ्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं काल यशराज स्टूडियोमध्ये जवानची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टनं हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख…

Read More

जबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये ‘जवान’ पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स

[ad_1] Hemangi Kavi Dance on Jawan: सध्या ‘जवान’ या चित्रपटाची तूफान चर्चा आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यातून शाहरूखचे अनेक सेलिब्रेटी चाहतेही यावेळी त्याच्यावर तूफान प्रेम करताना दिसत आहेत. त्यामुळे शाहरूखच्या या फॅन्सहीची चांगली चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी अभिनेता शरद केळकर यानं शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट थिएटरच्या पायरीवर बसून पाहिला होता. त्यामुळे…

Read More

‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू

[ad_1] Anupam Kher on Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटानं वेगळीच उंची गाठली आहे. फारच कमी दिवसात या चित्रपटानं मोठी कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. यातच आता अनुपम खेर यांनी देखील सोशल मीडियावरून शाहरूखचा फोटो शेअर करत त्याच्या…

Read More

शाहरुखच्या ‘जवान’चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

[ad_1] सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन दिवसात दोनशे कोटींचा गल्ला जमवणारा सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट चित्रपट गृहात गर्दी खेचतोय. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला जवान प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. मात्र हा चित्रपट.वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते आहे. या चित्रपटातील एका सीनचे शूटींग…

Read More

अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा, पण…; शाहरुखच्या ‘जवान’वर किरण मानेंची परखड पोस्ट

[ad_1] Kiran Mane On Jawan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘जवान’ (Jawan) सध्या चित्रपटगृहात गाजत आहे. जवानने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गल्ला जमवला आहे. अवघ्या चार दिवसांत जवानने 287 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर, रविवारी एका दिवसात चित्रपटाने 72 कोटी कमावले होते. जवानचे रिव्ह्यूदेखील चांगलेच गाजत आहेत. अशातच मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran…

Read More

‘जवान’ बॉक्स ऑफिसवर ‘गदर’ करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला ‘बालिशपणा…’

[ad_1] बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, ‘गदर 2’ चे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जवान आणि गदरच्या निमित्ताने शाहरुख खान आणि सनी देओल पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. याआधी डर चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर दोघांनी…

Read More

‘तुमच्या नेतृत्वाखाली आपण…’; ‘जवान’मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक

[ad_1] Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. रविवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जी-20’ परिषदेचा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली. परिषदेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या…

Read More

कधी रंगामुळे मीम्सचा शिकार झालेली ‘ही’ व्यक्ती आहे शाहरुखची खास!

[ad_1] Jawan Atlee : सध्या ‘जवान’ चित्रपटाच प्रमोशन जोरदार चालू आहे. शाहरुख खान नावाचा वादळानं संपूर्ण सोशल मीडियावर गारुड घातलय. या सर्वांमध्ये शाहरुख सोबत एक नवीन चेहरा तुम्हाला नक्कीच दिसला असेल… हा चेहरा तुम्हाला काहीसा ओळखीचा वाटलं का? जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही या व्यक्तीला नक्कीच ओळखलं असेल. पण जर विसरला असाल…

Read More