Headlines

सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची ‘ही’ गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला…

[ad_1] What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar: बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विद करण 8’ सुरु झाला आहे. त्याचा दुसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत. यावेळी त्या दोघी कलाकारांनी बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवर…

Read More

लाहोरमध्ये ‘हा’ माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!

[ad_1] Yash Chopra : बॉलिवूडचं नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्या समोर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान येतात. त्या दोघांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. त्या दोघांना स्टार बनवणारी एकच व्यक्ती असून त्यांचा जर लाहोरमध्ये या व्यक्तीचा जन्म कधी झाला नसता तर कधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे स्टार झालेच नसते. ती…

Read More

Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे

[ad_1] Leo Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थलपती विजय हा सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण त्याचा चित्रपट लियो ठरला आहे. लियो हा चित्रपट काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ट्विटरवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट आवडला नाही….

Read More

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

[ad_1] Suhana Khan Bold Photoshoot : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान ही चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचा फॅशन सेन्स आणि तिची दुसऱ्यांविषयी असलेला आदर हा नेहमीच चर्चेत असतो. सुहाना अजून मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. पण तिची फॅन फॉलोइंग ही कोणत्याही लोकप्रिय अभिनेत्रीपैक्षा कमी नाही. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सुहाना ही नेहमीच चर्चेचा…

Read More

शाहरुखला Y+ सुरक्षा… पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?

[ad_1] Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाहरुख खानचा वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्याची सुरक्षा अपग्रेड करुन त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यापूर्वी…

Read More

कितीही गाजा-वाजा केला तरी ‘जवान’ पेक्षा ‘गदर 2’ ची कमाई जास्त, पाहा गणित!

[ad_1] Gadar 2 vs Jawan Profit : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ आणि शाहरुख खानचा ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पण तुम्हाला माहितीये का की ‘गदर 2’ नं शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. ‘जवान’ नं चांगली कमाई केली…

Read More

‘आम्हाला हार्ट अटॅक आला तर शाहरुख जबाबदार!’ असं का म्हणाले जयदीप, विजय वर्मा

[ad_1] Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर त्याचं नाव कोरलं आहे. पण त्याला दुसऱ्याच कलाकारांचा चित्रपट आवडला आहे. हे अभिनेता दुसरे कोणी नाही तर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत आहेत. शाहरुखनं या दोघांना ‘जाने जान’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कॉल करून त्यांची स्तुती केली आहे. याविषयी विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या…

Read More

शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

[ad_1] ‘गदर’, ‘जवान’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अॅक्शन हिरो परतला आहे. यामुळे अॅक्शनपट चित्रपटांची रांगच लागली आहे. यामधील सर्वाधिक उत्सुकता ‘वॉर 2’ चित्रपटाची आहे. यश राज फिल्मसच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असणाऱ्या या चित्रपटाचं शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. दरम्यान या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख, सलमान…

Read More

जेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज…

[ad_1] Shah Rukh Khan and Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. गेल्या तीन दशकांपासून ते दोघं इतर जोडप्यांसाठी आयडल कपल ठरत आहेत. असं नाही की त्यांच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी या सुरुवातीपासून स्थिरस्थावर होत्या. त्या दोघांनी वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. फक्त वैवाहिक नाही…

Read More

‘तो तर आमच्या जावयासारखा’; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

[ad_1] Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून ‘जवान’मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या ‘आस्क एसआरके’ या ‘एक्स’वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल मीडियावरुन #AskSRK या हॅशटॅग अंतर्गत चाहत्यांशी गप्पा मारतो. चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शाहरुख…

Read More