‘एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…’, कुशल बद्रिकेचा चाहत्यांना सल्ला
[ad_1] Kushal Badrike Relationship Advice : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. याच कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना नाती टिकवण्याबद्दल एक सल्ला दिला आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच…