Headlines

मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादान दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”Vidhanparishad opposition leader Ambadas Danve commented on cabinet explansion of shinde fadanvis government

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत…

Read More

“महाराष्ट्रातील हवामान खराब असल्याने…”, ‘टाटा-एअरबस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला टोला |NCP leader Jitendra Awad’s criticism of the state government from Tata Airbase

[ad_1] ठाणे : महाराष्ट्रातील हवामान कदाचित खराब असल्यामुळे एअरबस-टाटा प्रकल्पाचे विमान गुजरातमध्ये उतरविण्यात आले असावे, अशी उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारला लगावला. वेदांता प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी एअरबस-टाटा प्रकल्प येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासित केले होते. पण, आता हाही प्रकल्प गेला असून त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी…

Read More

“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, “गुजरात निवडणुकांसाठी…” Ncp leader Jayant Patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

[ad_1] ‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

Read More

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही यांना…”BJP leader Raosaheb Danve commented on Shinde group mla entry in BJP and Criticized Mahavikasaghadi

[ad_1] शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण…

Read More

“आत्तापर्यंत सगळे दबून बसले होते, मात्र आता…” मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, म्हणाले, “मनात इच्छा असतानाही…”CM Eknath Shinde Devendra Fadanvis was present in MNS chief Raj Thackerays diwali deepotsav program

[ad_1] मुंबईतील शिवाजी पार्कवर आज मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकार विरोधात टोलेबाजी केली आहे. “या वर्षी सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याचं आमच्या सरकारने ठरवलं होतं. हे…

Read More

”त्या’ गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही”, अंबादास दानवेंचं विधान, राज्यातील समस्यांवरुन सरकारला फटकारलं! Vidhanparishad opposition leader Ambadas Danve criticized shinde fadanvis government on various state issues

[ad_1] विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्र डागलं आहे. सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच दानवे यांनी या गुन्ह्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल…

Read More

Eknath shinde, Sharad Pawar and Devendra Fadanvis on the same stage for the mumbai cricket association election campaign “आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग येते” एमसीए निवडणुकीच्या प्रचारसभेत एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी; म्हणाले, तीन महिन्यांपूर्वीच आम्ही…”

[ad_1] मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. “आम्ही दोघं (शिंदे-फडणवीस) सोबत आहोत, त्यामुळे थोडी थोडी बँटिंग आम्हालाही येते. संधी मिळाली की बॅटिंग करत असतो. नुकतीच तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सर्वांच्याच आशीर्वादाने ही…

Read More

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे. १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत?…

Read More

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

[ad_1] पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी…

Read More

Deputy Cm Devendra Fadanvis reacted after Ncp leader Rohit Pawar alleged opponents would target us after shivsena ‘विरोधकांचा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

[ad_1] शिवसेनेत फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपाला भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:च महत्त्व वाढवण्यासाठी असे आरोप केले जात असतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित…

Read More