Headlines

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

[ad_1] Amruta Fadanvis Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्याच्यावर अनेक रील देखील व्हायरल होत…

Read More

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती…

Read More

“ही काय जादूची कांडी आहे का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल; फडणवीस म्हणाले, “दर वेळी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यावर…” CM Eknath Shinde and Devendra Fadanvis replied to supriya sule on projects went out of maharashtra remark

[ad_1] ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे प्रकल्प विरोधकांच्या काळात गेले त्याचं पाप आमच्या माथी मारलं जात आहे” असा आरोप शिंदे यांनी केला आहे. “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात…

Read More

Vijay Wadettiwar asked Shinde Government to bring industries along with Jagdamba Sword of Shivaji Maharaj rno news

[ad_1] ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यावरुन महाविकासआघाडीचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. ‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. ब्रिटनमधून…

Read More

ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची माहिती Maharashtra government is trying to get back Shivaji Maharaj sword Jagdamba from Britain said Sudhir Mungantiwar

[ad_1] छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. “२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यादृष्टीने सांस्कृतीक मंत्रालयाकडून मोठा आराखडा तयार करण्यात येत आहे….

Read More

“भाजपाकडून अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न”, कबरीवरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका; म्हणाले, “अनधिकृत बांधकामं पाडायलाच हवीत पण…”Congress leader Raju Waghmare criticized BJP after illegal construction near Afzal khan memorial is being demolished at Pratapgarh

[ad_1] साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे. “अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा…

Read More

“ज्यांच्या शेतावर दोन दोन हेलिपॅड, ते…” मुख्यमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंची टोलेबाजी, खरे मुख्यमंत्री कोण? विचारला सवालAaditya Thackeray commented on Eknath Shinde farm visit and devendra fadanvis during Auranganad visit

[ad_1] ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या नुकसानीचा राज्यभरात आढावा घेत आहेत. आज ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शेतीची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी केली आहे. पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच खरे मुख्यमंत्री कोण? असा मिश्किल सवाल आदित्य ठाकरेंनी केला. “आम्ही केवळ…

Read More

“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”Arvind Sawant predicted Maharashtra Assembly election after 2 lakh crore projects alloted to maharashtra by Modi government

[ad_1] केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल”…

Read More

“मला वाद वाढवायचा नाही”, फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंचं विधान, कडू-राणा संघर्षावर आज पडदा पडणार?Mla Bachchu Kadu to meet Deputy Cm Devendra Fadanvis today commented on conficts with Ravi Rana

[ad_1] आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी केली. या आमदारांमधील वाद मिटला असल्याचं वाटत असतानाच दोन्ही आमदारांनी पुन्हा एकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यातच आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रवी राणांची आधी दिलगीरी मग चिथावणीखोर वक्तव्याबाबत पत्रकाराने प्रश्न…

Read More