Headlines

deputy chief minister devendra fadanvis commented pn pfi raids

[ad_1] केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत. “…म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त…

Read More

recruitment of 20 thousand police soon in maharashtra says devendra fadanvis zws 70

[ad_1] मुंबई : राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून जामीन मिळालेल्या राज्यातील १६४१ कैद्यांची तातडीने तुरुंगातून मुक्तता करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.   फडणवीस यांनी गृह आणि अर्थ विभागाच्या दोन स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या. त्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध…

Read More

congress leader sushilkumar shinde allegations on congress leaders about chief minister post

[ad_1] काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन स्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. पक्षातील नेत्यांनी कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरुन काढले, असा आरोप सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढल्यानंतर मला आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. तेव्हापासून त्यांना पराभव पत्करावा लागला” असा निशाणा नाव ने घेता स्वपक्षीय…

Read More

congress leader Sachin sawant criticised shinde government on pm modi and Marathwada muktisangram day advertisement

[ad_1] ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ आज राज्यभरात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या जाहिरातीवरुन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवड्याची पूर्ण पान जाहिरात दिली. मात्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाची शासकीय जाहिरात मराठवाड्यासह कुठेही दिसली नाही” असे ट्वीट करत सावंत यांनी याबाबत निषेध…

Read More

cm eknath shinde ordered to fix grading system for contractual health workers of corona pandemic

[ad_1] राज्यातील करोना संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णांची अहोरात्र सेवा केली. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोना काळात वैद्यकीय सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत लाभ मिळावा यासाठी गुणांकन कार्यपद्धती तयार करा, असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येकी २५० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप…

Read More

bjp leader chandrashekhar bawankule criticized uddhav thackrey on terrorist Yakub memon grave renovation

[ad_1] १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे. ‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा,…

Read More

Devendra fadanvis commented on mission baramati and mission Maharashtra

[ad_1] आगामी निवडणुकींसाठी राज्यात भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने ‘मिशन महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीबाबत भाष्य केले आहे. “आमचे मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती देखील आहे” असा टोला…

Read More

deputy chief minister Devendra fadanvis commented on kalyan loksabha seat of shrikant shinde

[ad_1] राज्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर भाजपा दावा करणार का? अशा आशयाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांच्या जागांवर आम्ही का दावा करू? असा सवाल करत फडणवीसांनी या…

Read More

“…हा तर भाजपाचा थिल्लरपणा”, ‘बेस्ट’वरील भाजपाच्या ‘त्या’ बॅनरबाजीवरून मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

[ad_1] गणेशोत्सवानिमित्त भाजपाकडून मुंबईतील बेस्ट बसेसवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. “आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले” अशा आशयाची जाहिरातबाजी सध्या बसेसवर पाहायला मिळतेय. या जाहिरातीवर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केली आहे. हा केवळ भाजपाचा थिल्लरपणा असल्याचा हल्लाबोल कायंदे यांनी केला आहे. ही जाहिरातबाजी करताना भाजपाने परवानगी घेतली होती का? असा सवालही…

Read More

‘रासप’ला हवा सत्तेत वाटा! महादेव जानकरांची फडणवीसांकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. धान खरेदी घोटाळय़ाची पाळेमुळे खोलवर; दरवर्षी संगनमताने होतो कोटय़वधींचा भ्रष्टाचार “शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टीने चांगलं…

Read More