Headlines

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा ‘ना पाक’ प्रयत्न

[ad_1] Pakistan beat India Asia Cup T20 : एशिया कप स्पर्धेत आता Super-4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 5 विकेटने पराभव केला. पण या सामन्यानंतर सोशल मीडियावर फेक न्यूज चालवून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध खराब करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु करण्यात आले आहेत.  (Pakistan fans running…

Read More

Asia Cup 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने येणार! जाणून घ्या समीकरण

[ad_1] Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धा रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. सुपर 4 फेरीतील दोन संघ अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करणार आहे. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी 3 सामने खेळायचे आहे. सुपर 4 फेरीत भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं पराभूत केलं. दुसरीकडे, भारताला अजूनही श्रीलंका आणि अफगाणिस्तानशी लढत करायची आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही…

Read More

प्रेमाला सीमा नसतात; Virat Kohli साठी ‘तिनं’ उचललं मोठं पाऊल, पाहून अनुष्कालाही बसेल धक्का

[ad_1] Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळल्यानंतर आता संघात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विराट कोहली यानं अनेक क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. काहींच्या मनात त्यानं असं स्थान मिळवलं की, त्याच्यावर अनेकांचाच जीव जडला. विराटच्या प्रेमात असणाऱ्यांमध्ये तरुणींचा आकडा तुलनेनं मोठा.  Female Fans चं त्याच्यावर असणारं प्रेम एशिया कप 2022 (Asia Cup 2022)मध्येही पाहायला मिळालं. नुकत्याच…

Read More

IND vs PAK: “तू फिरसे आ गयी”; ऋषभ पंतच्या फ्लॉप शोमुळे उर्वशी होतेय ट्रोल

[ad_1] आशिया कप 2022 (Asia Cup 2022 ) च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पाकिस्तानविरुद्ध काही कामगिरी करु शकला नाही. रविवारी दुबईत झालेल्या या सामन्यात लेगस्पिनर शादाब खानने त्याला 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने 12 चेंडूत 14 धावा करत 2 चौकार मारले.  ऋषभ पंत आऊट झाल्यावर बॉलिवूड अभिनेत्री…

Read More

IND vs PAK : भारत-पाक आठवड्याभरात पुन्हा भिडणार, कोण जिंकणार?

[ad_1] यूएई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)  हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत. या उभयसंघात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. आठवड्याभरात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 (Super 4 Round) राउंडमधील हा सामना असणार आहे. साखळी फेरीतील सामना 27 ऑगस्टला झाला…

Read More

भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने यायला कारण ठरलेली राऊंड रॉबिन सिस्टीम काय आहे?

[ad_1] आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) मिळवलेल्या विजयानंतर स्पर्धेच्या सुपर 4 स्टेजचे (Super 4) वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. बाबर आझमच्या संघाने शुक्रवारी हाँगकाँगवर 155 धावांनी दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. सुपर 4 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका पाकिस्तानपुढे पात्र ठरले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश आणि हाँगकाँगला पहिल्या टप्प्यात…

Read More

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध जाडेजाच्या जागी या घातक गोलंदाजाला संधी?

[ad_1] India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आता आणखी थरार पहायला मिळणार आहे. सुपर 4 टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानला पुन्हा पराभूत करत फायनलमध्ये धडक मारण्याचा मानस असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये पाकिस्तान…

Read More

Asia Cup 2022: टीम इंडिया-पाकिस्तान 4 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने

[ad_1] यूएई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) 155 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4  (Super 4) मध्ये स्थान मिळवलंय. आता सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 4 सप्टेंबरला रविवारी भारताविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानने या सामन्यात हाँगकाँगसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य दिलं होतं. मात्र या…

Read More

Asia Cup 2022: टी-20 संघातून KL Rahul ला डच्चू? ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा उपकर्णधार?

[ad_1] Asia Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. त्याच्या बॅटमधून धावा निघणं कठीण झालं आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) प्रमुख समस्या बनलीय. अनेक दिग्गज खेळाडूंनीही त्याच्या धीम्या फलंदाजीवर निशाणा साधलाय. केएल राहुलला संघातून बाहेर बसवण्याची मागणी होत आहे.  अशातच आता केएल राहुलऐवजी टीम इंडियातल्या एका…

Read More

Team India: भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

[ad_1] New Zealand A Tour Of India : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडिया (Team India) दमदार कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे ‘न्यूझीलंड ए’ (New Zealand-A) संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. भारत ए (India A) आणि न्यूझीलंड ए संघात तीन चार दिवसीय आणि तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण…

Read More