Headlines

“वैरागमध्ये बागवान सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्री वाटप

बार्शी/प्रतिनिधी- बार्शी तालुक्यातील वैराग येथील मुख्य चौकात भाजी,केळी विक्रेते ,चर्मकार बांधव उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या गरजुंना ऊन,वारा,पाऊस या पासुन संरक्षणासाठी बागवान फाउंडेशन वतीने छत्र्यांचे वाटप बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निरंजन भुमकर व युवा नेते तथा मा.आमदार निंबाळकर यांचे नातु शाहु राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले फाउंडेशन चे अध्यक्ष जुबेरभाई बागवान वैराग येथील गोरगरीब व गरजू लोकांना पावसाळ्याच्या काळात मदत म्हणून व पावसापासून संरक्षण व्हावे असे सांगितले. एकुण ७५ छत्र्यांचेवाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिवश्री आनंद काशिर , महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अँड.सुप्रिया गुंड पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ , शोयबभाई सय्यद ,बादशहा बागवान, इस्माईल पटेल शिवश्री आनंद गवळी ,राजशेखर गुंड , एजाज व साहिल बागवान ताजोद्दीन बाबा शेख उपस्थित होते यावेळी वैराग शहराच्या वतिने प्रशांत भालशंकर सर यांनी बागवान फाउंडेशन चे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *