Headlines

यादगार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

                                                     

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, डॉक्टर , सफाई कर्मचारी यांच्या सह एस . टी चे कर्मचारी सुद्धा काम करीत आहे दरम्यान एसटी  तर्फे आता परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडवण्याच्या साठी बारामती एमआयडीसी आगारातील सर्व चालक मेहनत घेत आहेत आगार व्यवस्थापक श्री गोविंद जाधव सर्वाना मार्गदर्शन करीत आहे , ह्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते श्री फिरोज बागवान यांनी बारामती एमआयडीसी  आगारात चालकां साठी सॅनिटायझर आणि मास्क यांचे यादगार सोशल फौंडेशन च्या वतीने वाटप करण्यात आले , या प्रसंगी यादगार फौंडेशनचे प्रमुख श्री फिरोज बागवान , आगार व्यवस्थापक श्री गोविंद जाधव , स्थानक प्रमुख श्री घनश्याम शिंदे , T I श्री पांडुरंग बाचल , वाहन परीक्षक श्री विजय खरात , चालक श्री आडागळे , चालक श्री दडस, चालक श्री शेवाळे तसेच ईतर कार्यशाळा कर्मचारी हजर होते , या प्रसंगी श्री फिरोज भाई बागवान यांनी चालकांचे कौतुक केले व त्याचे मनोधैर्य वाढवले  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितिन भागवत यांनी केले तसेच आभार श्री घनश्याम शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *