Headlines

देशव्‍यापी फिट इंडिया फ्रीडम रनमध्‍ये सहभागी व्‍हावे- उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील

सोलापूर : नागरिकांना निरोगी आणि तंदुरुस्‍त राहण्‍यासाठी देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये सहभागी होऊन रनला लोक चळवळ बनवा, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात आज येथे केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि वन विभागाच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत युवक…

Read More

सोलापूर रेल्वे स्थानकावर यंत्रमाग कामगार व माकप च्या कार्यकर्त्यांकडून कॉ.आडम मास्तर यांचे जल्लोषात स्वागत !

सोलापूर – यंत्रमाग कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे व साडे तीन वर्षे या एका विधेयकावर विधानसभा डोक्यावर घेणारे महाराष्ट्रातील एकमेव कामगारांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या अविरत पाठपुराव्याला व लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा…

Read More

25 वर्षाच्या यंत्रमाग लढ्याला व कॉ.आडम मास्तर यांच्या पाठपुराव्याला यश !

सोलापूर – महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योग सुरु होऊन विकासाची विविध टप्पे गाठताना या क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळाले पाहिजे या करीता माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा ही प्रमुख व आग्रही मागणी पहिल्यांदा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी विधीमंडळात केली.यावर तत्कालीन राज्य सरकार जावळे समिती,आव्हाडे समिती, हाळवणकर…

Read More

एसएफआय कडून 75 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

सोलापूर /प्रतिंनिधी – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने एसएफआय कार्यालय समाजमंदिर, दत्त नगर येथे 75 व्या स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आले.     मा. नदाफ सर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. एसएफआय चे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. एसएफआय चे मा….

Read More

वाणीचिंचाळे येथे भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी

सांगोला /विशेष प्रतिनिधी – वाणीचिंचाळे येथे मा.आमदार कै.भाई गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी महिला बचत गटासाठी महिला सभागृहा्चे व रक्तदान शिबीराचे फित कापून चंद्रकांत देशमुख,डॉ बाबासाहेब देशमुख, जेष्ठ नेते संगम धांडोरे,जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले, तसेच उपसभापती नारायण जगताप ,गटविकास अधिकारी संतोष राऊत,युवक…

Read More

लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव घेतले दत्तक

लायन्स क्लब बार्शी चे काम प्रेरणादायी ठरेल – भोजराज निंबाळकर गावचा सर्वांगिण विकास साधला जाईल — ॲड विकास जाधव लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दडशिंगे गाव दत्तक घेतले आहे त्याची घोषणा व्दितिय उप प्रांतपाल M J F भोजराजजी निंबाळकर, माजी प्रांतपाल M J F जितेंद्रजी माढेकर , झोन चेअरमन नंदकुमारजी कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स…

Read More

सांगोला येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम संपन्न

सांगोला -10आँगस्ट 2021रोजी सांगोला येथील नवीन भाजी मंडई(आठवडे बाजार) येथे महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय सांगोला व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगोला यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अँड श्री शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन फित कापून करण्यात आले. महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये…

Read More

देशातील महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाबाबत घेतलेल्या हरकतीबाबत कॉ. आडम मास्तर आक्रमक

सोलापूर :- माकपाच्या ९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाची तारांबळ उडताच. आक्रमक व उत्स्फुर्तपणे आलेल्या जनसमुदायाला रोखता न आल्याने पोलीस प्रशासनामार्फत मा. पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आल्याने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व शिष्टमंडळाला विनंती करण्यात आली. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त कार्यालय येथे तब्बल अर्धा तास…

Read More

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले शासन आदेश पुनरुज्जीवित करण्याची मागणी

बार्शी- आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजना चे रद्द झालेली शासनआदेश पुनर्जीवित करावे ही मागणी घेऊन निवेदन देण्यात आले. आश्वासित प्रगती योजना रद्द झाल्याने सातवा वेतन आयोगाचा फायदा मिळत नाही, त्या वित्त विभागाने मान्यता द्यावी यासाठी मा. वित्तमंत्री…

Read More

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक आरोपीची सशर्त जामिनावर मुक्तता

बार्शी – अल्पवयीन मुली सोबत असे चाळे तसेच तीस तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनी अटक केलेला आरोपी सयाजी काळे राहणार भोगेवाडी टेंभुर्णी यास दिनांक ०३/०८/२०२१ रोजी बार्शी येथील सत्र न्यायालय विशेष न्यायाधीश मा.जयेंद्र जगदाळे यांनी आरोपी सयाजी यास 25 हजार रुपयाचे सशर्त जामिनावरती मुक्त करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड….

Read More