Headlines

बार्शीच्या मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात फौजदारी नोटिसा

बार्शी – बार्शीतील रस्ते व गटारीच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेचे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षापासून खड्डेमय रस्ते, गलिच्छपणा, अस्वच्छता या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे व दीनानाथ काटकर यांनी मोठा कायदेविषयक लढा उभा केला आहे.शक्य त्या कायदेशीर मार्गाचा वापर करून त्यांनी बार्शीतील खड्डे व अनियोजित गटार या विरोधात विविध तक्रारी तसेच न्यायालयात याचिका दाखल…

Read More

कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी दि. १०/११/२०२१ ते १९/११/२०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याअनुषंगाने पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक ०९/११/२०२१ रोजी वाहतुक नियमनाबाबतचे जाहीरनामे निर्गमीत केलेले आहेत. जाहीरनामा पुढील प्रमाणे

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी जाणार संपावर

बार्शी / प्रतिनिधी- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी लक्षनिक संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य महाविद्यालय, विद्यापीठ सेवक कृति समितीने केली आहे. हा निर्णय दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय कृती समिती बैठकीमध्ये घेण्यात आला.अधिक माहिती अशी की 1994 पासून चालू असलेली…

Read More

सोलापूर विद्यापीठातून विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती

सोलापूर, दि.25- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले.                         पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मिशन युवा स्वास्थ उपक्रमांतर्गत कोविड-19 विशेष लसीकरणाची सुरूवात…

Read More

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर…

Read More

कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा – माजी मंत्री दिलीप सोपल

बार्शी – कोरोनाचे संकट दूर होऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा पहिल्यासारखा माहोल पाहायला मिळावा असे मत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी मोहसीन तांबोळी मित्र मंडळ यांच्यावतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या 1451 व्या जयंतीनिमित्त आयोजित 1451 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढे ते म्हणाले काहीप्रमाणात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची ओळख विसरलेल्या…

Read More

दडशिंगेत कॅन्सर विषयी जनजागृती शिबीर

बार्शी/प्रतिंनिधी – लायन्स क्लब बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा बाबत जनजागृती करण्यासाठी कॅन्सर अवेअरनेस शिबिर आयोजित केले होते .यावेळी कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट बार्शी येथील कॅन्सर प्रतिबंध व लसीकरण विभाग प्रमुख संजयजी हिंगमिरे , लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव , क्लब चे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी,…

Read More

लोकमंगल महाविद्यालयाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना निवेदन

मुंबई: श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयात उद्योजकता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवितात. महाविद्यालयाच्या वतीने प्रा .श्रीकांत धारूरकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय या ठिकाणी माननीय श्री उदय सामंत साहेब यांची सदिच्छा भेट घेतली तसेच कौशल्य विकास व उद्योजकता अभ्यासक्रम  विकसित करण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदयांना निवेदन सादर केले….

Read More

शरद पवारांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही ,वेळप्रसंगी गाडी समोर झोपू , उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैय्या)देशमुख आक्रमक

Read More