Headlines

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी

बार्शी/प्रतिनिधी- मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ,पांगरी पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत मळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पांगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीरजी तोरडमल व प्रहार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शंकर विटकर यांच्या शुभहस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्र राज्याला एक शाहीर…

Read More
शेळी आणि दुधाळ जनावरांच्या वाटप योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

शेळी आणि दुधाळ जनावरांच्या वाटप योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर,दि.5: जिल्हा परिषद सोलापूरच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षामध्ये विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी केले आहे.

Read More

अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.30: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे. जिल्ह्याकरिता सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी अनुदान योजना भौतिक उद्दिष्ट 100 असून आर्थिक उद्दिष्ट रक्कम 10 लाख रूपये आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक…

Read More

पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घ्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

  सोलापूर,दि.30: केंद्र शासनाने 2020-21 या वर्षांपासून पशुसंवर्धन संदर्भातील व्यवसाय करणाऱ्यासाठी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कंपन्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए. सोनवणे यांनी केले आहे. योजनेंतर्गत दूध प्रक्रिया (आईसक्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर), मांस निर्मिती आणि प्रक्रिया,…

Read More

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप

सोलापूर /विशेष प्रतींनिधी – सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार…

Read More

शावळ येथे वृक्षारोपण,फादर्स डे चे औचित्य साधत भोसले परिवारांचा उपक्रम

  सोलापूर / मनमोहन भोसले – अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते. यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले ,  सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा…

Read More

आयुक्त साहेब मयत समर्थ भास्कर च्या कुटुंबियांना न्याय द्या. डी.वाय.एफ.आय. व एस.एफ.आय. ची मागणी

  न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने  पोलिसांनी घेतले ताब्यात सोलापूर दि.१४:- मयत समर्थ धोंडीबा भास्कर च्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्कर च्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न

सोलापूर- १० जून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय येथे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला .  यावेळी कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार ,  सेवादल प्रदेश उपाध्यक्ष सिकंदर गोलंदाज, शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी ईनामदार, ज्येष्ठ नेते बशीर शेख, दिलीप कोल्हे, जनार्दन कारमपुरी, मनोहर…

Read More

विदयापीठाने परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सोलापूर -सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना  बधितांच्या संख्या आणि मृत्यूचे दर हे झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे जनजीवन आणि प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत झालेली आहे.एकंदरीत याचा ताण अनेक घटकांवर पडलेला असून विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि भवितव्यावर परिणामकारक ठरत आहे. सोलापूर विद्यापीठाशी निगडित असलेल्या महाविद्यालयातील विध्यार्थी हे बहुसंख्य अत्यल्प उत्पन्न…

Read More

सोलापूर -पुणे- मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

  * बार्शी/प्रतिनिधी- कोरोनामुळे गेल्या २-३ महिने व्यवसाय जनजीवन विस्कळीत झाले होते आता मा.महाराष्ट्र सरकारने पुन्हा अनलॉकच्या दिशेने सुरूवात केली आहे  सोलापूरातील कष्टकरी कामगार कामानिमित्त पुन्हा प्रवासाला सुरूवात करणार असून गरीबाला परवडणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी तसेच रेल्वे मध्ये मोकळीक अधीक असल्याने कोरोणाचा प्रसार देखील कमी होतो तसेच खाजगी प्रवासी वाहतूकीतून खर्च न परवडणारा…

Read More