Headlines

एसएफआय कडून 75 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

सोलापूर /प्रतिंनिधी – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने एसएफआय कार्यालय समाजमंदिर, दत्त नगर येथे 75 व्या स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आले.

    मा. नदाफ सर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. एसएफआय चे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. एसएफआय चे मा. अध्यक्ष अनिल चौगुले, किशोर झेंडेकर, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष पूजा कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी केले.

यावेळी मा. सचिव मीरा कांबळे, सहसचिव शामसुंदर आडम, स.मं.सदस्य राहुल भैसे, जि.क.सदस्य विजय साबळे, प्रशांत आडम, अश्विनी मामड्याल, गणेश भोईटे, लक्ष्मी रच्चा, रोहित सावळगी, तौसीद कोरबू, श्रुतिका बल्ला, रुपाली झेंडेकर, रोशन सिरसट, लक्ष्मीकांत कोंडला, प्रकाश म्हैत्रे इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *