Headlines

केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध भारत बंद, सोलापूर बंद यशस्वी करा! माकपाचे आवाहन!

सोलापूर :- केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक जनता विरोधी प्रतिगामी धोरणे जाणीवपूर्वक अमलात आणत आहेत. हे देशासाठी अत्यंत घातक व अधोगतीकडे नेण्याचे द्योतक आहे. लाखो टन धान्य असूनही रास्तधान्य व्यवस्था जमीनदोस्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव अत्यल्प असताना पेट्रोल-डीझेलची अनियंत्रित दरवाढ करण्यात आली. यापासून सरकारला २५ लाख कोटी रुपये नफा झाला. परंतु…

Read More

मोबाईल,मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक केली.या व्यक्तीकडून विविध 22 कंपनीचे महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यात मोबाईल सोन्याची मोबाईल चोरी करणारी टोळी…

Read More

धनाजी साठे अंत्यसंस्कार प्रकरणी सखोल चौकशी व दोषींवर कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन !

सोलापूर – माळशिरस तालुक्यातील मयत धनाजी साठे यांच्या अंत्यसंस्कार बाबत या अमानवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शासन करा ही मागणी घेऊन सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांना निवेदन देण्यात आले.तातडीने यावर कृती घडावी अन्यथा समस्त मातंग समाज व बहुजन समाजातील पिडीत कुटुंबाच्या समर्थनार्थ चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावरच्या लढाईचा पवित्रा घेणार असल्याची माहिती जाती…

Read More

बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बार्शी /प्रतिनिधी – शहरातील खड्डेमय रस्ते, त्यामुळे वाढलेली धूळ व धुळग्रस्तपणा, अपुरी व सदोष गटारव्यवस्था, यातून निर्माण होणारे मानवी आरोग्याला घातक असे बार्शीतील प्रश्न आता थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर व इब्राहिम खान यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करतांना दिवाणी न्यायालयाने परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार स्पष्ट…

Read More

यंदा महापौर पदाची संधी माकप ला मिळेल – कॉ.आडम मास्तर

सोलापूर – यंदा एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किमान दोन अंकी नगरसेवक निवडून येतील आणि महापौर पदाचा दावेदार बनतील असा विश्वास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी काल सांयकाळी माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे झालेल्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना व्यक्त केले. बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे…

Read More

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

सोलापूर : माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणीस जिल्हाधिकरी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई – पीक पाहणी ॲप चालू आहे का ? तुम्ही ॲपवर माहिती भरली का? अशी विचारणाही प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी माढा तालुक्यात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपविषयीची माहिती शेतकऱ्यांना समजावून दिली. श्री….

Read More

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून ऑपरेशन परिवर्तनला सुरुवात

सोलापूर – सोलापूर जिल्ह्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरून हातभट्टी निर्मिती होत आहे. त्याची विक्री देखील होते. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असून वेळप्रसंगी काही लोकांना प्राणाला मुकावे लागते. यासाठी सोलापूर ग्रामीण मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण मध्ये हातभट्टी विक्री व निर्मिती करणारे…

Read More

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने…

Read More

बार्शी नागरपालिकेसमोर विविध संघटना व नागरिकांच्या वतीने ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – सर्वसाधारण सभेमध्ये चुकीचा आणि बेकायदेशीर केलेला ३७ चा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नगराध्यक्ष बार्शी नगरपरिषद यांनी पुन्हा सर्वसाधारण सभा घेऊन तो रद्द करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी करत प्रहार संघटना, स्वराज इंडिया, इंक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि मानवीहक्क संरक्षण व जागृती या संघटनांनी बार्शी नगरपरिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. पोस्ट ऑफिस चौकातील जागेमध्ये केलेला चुकीचा…

Read More